लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा लातूर येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा घेतला

 


राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी आज मंगळवार दि. २८ सप्टेंबर रोजी लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा लातूर येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा घेतला, पुरामुळे सखल भागात अडकलेल्या ग्रामस्थांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर यंत्रणा राबविण्याचे निर्देश दिले.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या