*बापुरावजी पाटील साहेब यांचा आदर्श महाविद्यालय उमरगा येथे सत्कार*
श्री क्षेत्र श्रीशैलम येथील जगद्गुरू पिठाच्या ट्रस्ट वर उस्मानाबाद जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष मा.श्री.बापुरावजी पाटील साहेबांची संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल आदर्श महाविद्यालय उमरगा येथे सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील साहेब, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते शरण पाटील, प्राचार्य दिलीप गरुड, विठ्ठलराव पाटील, माजी सभापती मदन पाटील, दत्ता मामा चटगे, प्रमोद कुलकर्णी, महालिंग बाबशेट्टी आदी उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.