बहुजन समाज पार्टी जिल्हा सचिव या पदावर मा.वैजिनाथ चव्हाण यांची निवड
*बहुजन समाज पार्टी जिल्हा पदाधिकार्यांच्या झालेल्या बैठकीत बंजारा नेते मा.वैजिनाथ चव्हाण यांची जिल्हा सचिव या पदावर निवड* उस्मानाबाद,जिल्हाध्यक्ष*बहुजन समाज पार्टी संपर्क कार्यालयात. दि.1/09/2021 रोजी जिल्हा पदाधिकार्यांच्या झालेल्या बैटकीत बंजारा नेते मा.वैजिनाथ चव्हाण यांची जिल्हा सचिव या पदावर निवड करण्यात आली त्या बद्धलत्यांचा जिल्हाध्यक्ष डाॅ.शिवाजी ओमन,जिल्हाउपाध्यक्ष मा.बी.एस. विध्यागर जिल्हा Bvf संयोजक मा.चंद्रमणी बनसोडे,जिल्हाषाध्यक्ष मा अहमद शेख *शहराध्यक्ष मा.ख्वाजाभाई सौदागर* यानीं पुष्पहाराने स्वागत केले .याप्रसंगी राज्य सचिव मा.संजयकुमार वाघमारे यानीं मार्गदर्शन केले,अतिथी म्हणुन मा.विलासजी शेरखाने,सोलापुर जिल्हा कोषाध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी व सर्व कार्यकर्ता उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.