मौजे खरोळा येथिल शेतकरी श्री. युवराज विठलराव देशमुख यांच्या शेतात ई- पिक पाहणी बाबत तलाठी अमोल काळे शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले. मा. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी साहेब मा. तहसीलदार राहुल पाटील सर तसेच मंडळ अधिकारी दिलीप देवकाते साहेब व तलाठी अमोल काळे, कृषी सहायक कदम साहेब पंचायत समिती सदस्य कल्याण मदने ,खरोळा चे सरपंच धनंजय भैय्या देशमुख. नंदकुमार वलमपल्ले. सत्यवान सुडे. कमलाकर बांडे. आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.