राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष खलील पठाण नी दिले विविध मागण्याचे निवेदन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष खलील पठाण नी दिले विविध मागण्याचे निवेदन







उस्मानाबाद (रिपोर्टर न्यूज़ बीयूरो )

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग जिल्हा अध्यक्ष मा. खलील भाई पठाण यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील व उस्मानाबाद शहरातील अल्पसंख्याक विभागातर्फे तर्फे24/06/2021 रोज़ी महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत जी पाटील साहेबांना विविध मागण्याचे निवेदन दिले होते साहेबांनी त्याची दखल घेतली, त्याबद्दल आदरणीय साहेबांचे खूप खूप धन्यवाद आभार, खलील भाई पठान यांच्या माग्न्याना लवकरात लवकर मंजूरी देन्यात यावी,व अल्पसंख्यक विभागाची जे हाल आहेत ते बदलावेत अनी जो जनतेचा महाविकास आघाड़ी बद्दल संभ्रम दूर करावा आशी विनंती आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या