मुस्लिम आरक्षणासाठी लढणारा लढावया सैनिक ....!
लातुर - मुस्लिम विकास परिषद सामाजिक संघटनेच्या माध्यमातून मुस्लिम आरक्षणाचा लढा लढणारा सैनिक अब्दुल समद शेख ज्यांनी समाजात शिक्षण जनजागृती , सामाजिक उपक्रम मध्ये सहभागी राहून मुस्लिम समाजातील युवकांना त्यांच्या भवितव्यासाठी मुस्लिम आरक्षण मिळावे यासाठी सन २००१ पासून लोकशाही मार्गाने लढा दिला त्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली तसेच पत्रकारीतेच्या लेखनीच्या माध्यमातून मुस्लिम आरक्षणाच्या क्रांतीची ज्योत तेज़त ठेवली शासन व समाज यातील संवाद म्हणून कार्य केले सामान्य कुटुंबात जन्म झाला वडील सालगडी तर आई शेतमजूर शालेय जिवनात खेळाडू म्हणून
खो खो ,व्हाँलीबाँल , फुटबॉल , यात विषेश प्रावीण्य मिळवले तालुका , जिल्हा, विभागीय , स्थरावर खेळाडू म्हणून नावलौकिक कमावले तसेच महाविद्यालयात जिवनात एन.सी.सी .अंन्डर आँफीसर राष्ट्रपती येथे १९९३ साली संचलन केले माजलगाव महाविद्यालयाचा पहिला एकमेव विध्यार्थी देशपातळीवरील खेळाडू म्हणून सन्मान प्राप्त केला शैक्षणिक मार्गदर्शन नसल्याने व आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने शिक्षण घेता आले नाही तेव्हा मुस्लिम आरक्षणाची चळवळ ज्यांनी दिशा दाखवली ते मुस्लिम आरक्षण लढ्याचे जनक स्व: महेबुब पाशा शेख सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या सहवासात राहून मुस्लिम आरक्षण लोकलढ्यात लढा दिला सामाजिक चळवळ पुढे जावी या साठी पत्रकारितेची पदवी घेतली नौकरदार , राष्ट्रीय स्थळावरील खेळाडू , पत्रकार ,सामाजिक कार्यकर्ते ,नामवंत पुरस्कार प्राप्त सामान्य व्यक्तीमत्व साधेपणा , विवाह नंतर पत्नी ला शिकवले उच्च शिक्षीत पत्नी , मुलगा अभियंता शिक्षण घेत असुन मुलगी वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात अश्या जवाबदा-या पार पाडत मित्र सहकारी म्हणून एक आदर्श निर्माण केलेले या व्यक्तीला कुठलाही वारसा नाही संघर्षीतुन संघर्षी कडे वाटचाल ५२ व्या वर्षीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा...उत्तम आरोग्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना ...
संकलन
डॉ. संजय जमदाडे
समाजरत्न पुरस्कार प्राप्त
महाराष्ट्र शासन
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.