उस्मानाबाद एम आय एम शहर सचिव पदी वाजिद तांबोळी यांची निवड*

 *उस्मानाबाद एम आय एम शहर सचिव पदी वाजिद तांबोळी यांची निवड*




दि. 3 - उस्मानाबाद -



आज ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खा. इम्तियाज जलील   कार्याध्यक्ष गफ्फार कादरी आणि मराठवाड़ा अध्यक्ष फेरोज़ लाला, उस्मानाबाद जिल्हा प्र. अध्यक्ष मुस्तफा खाना यांच्या म यांच्या मार्गदर्शन वर  आणि शहर अध्यक्ष यांच्या अध्यक्षते खाली  उस्मानाबाद शहर शहर सचिव पदी वाजिद तांबोळी यांना निवड करण्यात आली, 


 

देशाचे राष्ट्रीय नेते  खासदार असदुद्दीन अवेसी  साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी व पक्षाच्या तळागळाचा विस्तार करण्यासाठी सतत क्रियाशील राहिल या अपेक्षेवर  नियुक्ति करण्यात आली आहे 


 

यावेळी उस्मानाबाद शहर विद्यार्थी अध्यक्ष अरबाज नदाफ,  अजर निचलकर, इरशाद सय्यद,  सद्दाम मुजावर,  अली सर, युवा शहर उपाध्यक्ष शाहनवाज पटेल, शौकत बागवान, व एम आय एम चे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.



*महाराष्ट्र रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा

बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक * 9975640170

Mail :Laturreporter2012g@gmail. com

Web :www.laturreporter.in

 **उस्मानाबाद * रिपोर्टर सय्यद महेबुब अली **

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या