तांड्याना स्वतंत्र महसुली गाव व ग्रामपंचायत निर्माण करण्यासाठी राज्यपातळीवर धोरण लवकरच सुरू करू - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

 तांड्याना स्वतंत्र महसुली गाव व ग्रामपंचायत निर्माण करण्यासाठी राज्यपातळीवर धोरण लवकरच सुरू करू - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव ॲड.दिपक राठोड यांची मागणी

मुंबई - दि.2 सप्टेंबर 2021 रोजी राज्याचे महसुल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांना भेटून औसा तालुक्यासह महाराष्ट्रातील सर्वच तांड्याना स्वतंत्र महसुली गाव व ग्रामपंचायत निर्माण करण्यासाठी आवश्यक ती सर्व प्रकिया म्हणजे स्वतंत्र गट,नकाशे आकारबंद इत्यादी प्रकिया पूर्ण करावी अशी विनंती प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव ॲड.दिपक राठोड,सचिन चव्हाण यांनी केली.

यावेळी ना.थोरात यांनी लवकरच हे धोरण राज्यपातळीवर अंमलात आणू अशी ग्वाही दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या