लातूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने आज लातूर येथे राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा

 

लातूर शहर युलातूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने आज लातूर येथे राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा वक काँग्रेसच्या वतीने आज लातूर येथे राष्ट्रीय बेरोजगार दिन साज





लातूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने आज लातूर येथे राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा करण्यात आला.

 दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन देऊन करोडो युवकांच्या आयुष्याशी भाजप सरकार खेळत आहे. या सोबतच कोरोना काळाचा फायदा घेऊन लाखो युवकांचे रोजगार घालून त्यांना बेरोजगार केलेलं आहे. बेरोजगारांचा उच्छांक दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
    त्यामुळे लातूर शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज चौक,लातूर येथे युवकांनी चहा बनवून,चप्पल-बूट  पॉलिश करून राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करण्यात आला.
  यावेळी लातूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष किरण जाधव लातूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान सय्यद, रमेश सूर्यवंशी,अभिषेक पतंगे, महेश काळे, एम पी देशमुख,असिफ तांबोळी,युनूस शेख,अभिजित इगे,देविदास बरुरे पाटील,विष्णू धायगुडे,बालाजी झिपरे, अभिजीत सौताडे,पवन सोलंकर,अरुण ढवळे, रोहित,जय ढगे, प्रसाद ढगे, महेश शिंदे,प्रसाद गायकवाड इत्यादी व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते  उपस्थित होते

IMRAN SAYYAD
SHAHAR YUVAK  CONGRESS ADHYAKSHA
MO 9822254414

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या