म सोहेल म युनूस चौधरी यांचा सत्कार...
औसा / प्रतिनिधी : - औसा येथील मौलाना हारून इशाअती नाजिम मदरसा अरबिया तखवितुल इमान यांनी येथील म. सोहेल म. युनूस चौधरी यांनी नुकतीच विधी शाखेतील पदवी संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार करून शुभ आशीर्वाद रुपी शुभेच्छा दिल्या. म. सोहेल म. युनूस चौधरी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत विधी शाखेतील अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी संपादन केल्यामुळे त्यांच्या या यशाचे औसा शहरातील मित्रपरिवार व नातेवाईकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.