अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र ची जिल्हास्तरीय बैठक संपन्न

अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र ची जिल्हास्तरीय बैठक संपन्न 




 अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य.नादे जिल्हास्तरीय बैठक श्री.शंकर सर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.बैटकीस उपस्थित सो.पुजा सर्जे लातूर जिल्हा महिला अध्यक्षा.श्री. सुधाकर विठ्ठल राठोड.नांदेड जिल्हा अध्यक्ष.. श्री.वाडगुरे दता उद्ववराव नांदेड जिल्हा महासचिव. श्री. अमोल परसराम राठोड.नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख. श्री.विनोद सखाराम आडे.नांदेड जिल्हा उपाध्यक्ष.श्री. गजानन गंगाधर चव्हाण. नांदेड जिल्हा शहराध्यक्ष. श्री.संजय नारायणराव  पाटील नांदेड जिल्हा शहरउपाध्यक्ष. सर्व तालुका अध्यक्ष व नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग बांधव उपस्थित होते . नांदेड जिल्ह्यातील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली  गणपतीचे नाव काही तालुकाध्यक्ष ना नियुक्तीपत्र देण्यात आले.व त्यांचा सत्कार करण्यात आला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या