व्यंकटराव बामणे यांचे निधन

 व्यंकटराव बामणे यांचे निधन




 औसा-गावातील प्रतिष्ठित नागरिक कै. व्यंकटराव तुकाराम बामणे वय ७२ रा माकणी(थोर) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार दि 15 ऑक्टोबर 2021 दुपारी साडे तीन वाजता दुःखद निधन झाले.

त्यांच्या पार्थिव देहावर उद्या दिनांक १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता घरच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गावातील संस्कारिक व प्रतिष्ठित अशी ओळख असलेले ग्रामविकास अधिकारी माणिक बामणे ( सूर्यवंशी ) व कृषी सहायक विनायक बामणे ( सूर्यवंशी ) यांचे ते वडील होत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या