कै.शंकर बाबुराव पाटील यांचे निधन
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील आलमला येथील श्री रामनाथ विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक कै.शंकर बाबुराव पाटील (वय 67 वर्षे)यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले .
त्यांच्यावर आलमला येथे आज लिंगायत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार कऱण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 2 मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
ते लातूर जिल्हा न्यायालयातील विधीज्ञ ऍड. संगमेश्वर पाटील यांचे ते वडील होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.