पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते
डायमंड बेकरी व बालकुंदेकर मेडिकल दुकानाचा शुभारंभ
🖕
राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहरातील अंबाजोगाई रोड लगत नूरमोहमद बहादूर शेख यांच्या डायमंड बेकरी व उमर पटेल यांच्या बालकुंदेकर मेडिकल दुकानाचा शुभारंभ केला, लातूर शहरात उद्योग व्यवसायवृद्धी साठी पोषक आणि सुरक्षित वातावरण निर्माण केले आहे त्यामुळेच येथे दररोज नवनवीन दालनांची सुरुवात होत असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले.
यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, मनपा विरोधी पक्षनेते दीपक सूळ, सुनील पडिले, सिकंदर पटेल, सईद चाऊस, आरिफ शेख, डॉ. एस एम जटाळ डॉ. रमेश भराटे आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.
----------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.