औसा खरेदी विक्री संघात मार्केट यार्डातील हमालाना छत्री वाटप शिवसेना मा जिल्हा प्रमुख संतोष भाऊ सोमवंशी यांच्या हस्ते करण्यात आले
औसा /
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त तसेच शिवसंपर्क अभियान अंतर्गत* *ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब ( महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री ) यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मा जिल्हाप्रमुख संतोषभाऊ सोमवंशी साहेब यांच्या शुभहस्ते औसा मार्केट यार्डातील सर्व हमालाना मोफत पावसाळी छत्री चे वाटप बाजीराव चव्हाण यांच्या मार्फत करण्यात आले
यावेळी शिवसेना मा जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी , बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव, किशोर भोसले, सचिन पवार, मझर शेख, बाळासाहेब नरवडे, बालाजी माने, आकाश माने, संचालक राजेंद्र भणगे, गणेश क्षीरसागर, शिवसैनिक , हमाल आदी
उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.