प्रा,भीमाशंकर राचट्टे सर यांचा 53 वा वाढदिवस उत्साहात साजरा
औसा प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष व केंद्र सरकारच्या सोलापूर विभागीय रेल्वे बोर्डाचे सदस्य प्रा ,भीमाशंकर राचट्टे सर यांचा दि 20 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात 53 वा वाढदिवस साजरा करण्यात आला ,यावेळी भाजपा औसा तालुका महासचिव प्रा,शिवा मुर्गे सर ,कटाक्ष वृत्तपत्र चे संपादक सचिन जाधव ,समाजीक कार्यकर्ते युवराज कसबे,मनोज कुरसुळे ,भाजपा प्रदेश मीडिया प्रभारी अनुसूचित जाती मोर्चाचे विनोद जाधव उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.