पोलिस स्टे भादा हद्दीत,मौजे कोरांगळा येथे
*सिंधी वर रेड, 800 लिटर सिंधी जप्त*
*आरोपी :
कृष्णा विठ्ठल भाईकडी(गौड), वय 57 वर्ष. रा. कोरांगळा ता. औसा
*हकिकत*
कोरांगळा गावापासून एक किलोमीटर अंतरावर ओढ्यामध्ये सिंधीचे झाडापासून विनापरवाना सिंधी काढून त्याची विक्री होत असले बाबत माहिती मिळाली होती. त्या आधारे आज पहाटेपासून सापळा लावून सिंधी काढत असलेल्या ठिकाणी धाड टाकण्यात आली. सदर ठिकाणी असलेल्या झाडापासून शासनाचा कोणताही परवाना न घेता सिंधी काढून त्यांची विक्री केली जात होती.
आज 17/11/21 रोजी दुपारी 2.00 वा. धाड टाकून सिंधी काढत असताना रंगेहात पकडण्यात आले.सींधीचे झडववर लावलेले मटके, बॅरेल, प्लास्टिक कॅन, मातीचे मटके यामध्ये असलेली जवळपास 800 लीटर सिंधी पकडण्यात आली आहे.
पुढील गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
कामगीरी:
मां. पो अधिक्षक व अपर पो अधिक्षक, व Dysp कोल्हे सो यांचे मार्गदर्शनाखाली , API विलास नवले, Asi/ महादेव गिरी HC/ देवकर, NPC/ 835 चंद्रकांत कलमे,PC/1819 विठ्ठल दिंडे, PC/1799 पवार, यांनी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.