बाळासाहेब ठाकरे स्मृतीदीनानिमित्त बाजार समितीत आदरांजली अर्पण करण्यात आली

 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृतीदीनानिमित्त बाजार समितीत आदरांजली अर्पण करण्यात आली







औसा / हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दीना निमित्त औसा बाजार समितीत आदरांजली अर्पण करण्यात आली.

  औसा कृषी उत्पन्न बाजार समितीत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस  उपसभापती किशोर जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

   यावेळी औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा  शिवसेना औसा तालुका समन्वयक किशोर जाधव , सचिव मूस्ताक शेख , निरीक्षक संतोष हुच्चे, भुजंग सोमवंशी, अब्दुल्लाक शेख, शिवसेनेचे कार्याध्यक्ष राहुल मोरे, सचिव श्रीहरी उक्ते , सादिक अलमले आदी  उपस्थित होते







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या