नेहरु युवा केंद्र लातूर यांच्या वतीने कौमी एकता दिवस साजरा
मौजे बोळेगाव येथे नेहरु युवा केंद्र लातूर यांच्या वतीने कौमी एकता दिवस साजरा करण्यात आला त्यावेळी कार्यक्रमांची सुरुवात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच सौ रंजनाताई म्हेत्रे होते यावेळी अनेक मान्यवरांनी राष्ट्रीय एकता दिवस वर मार्गदर्शन केले व आभरप्रदर्शन नेहरू युवा मंडळ बोळेगाव चे अध्यक्ष वैभव म्हेत्रे यांनी केले यावेळी उपस्थित नेहरू युवा मंडळ देवणी तालुका समन्वयक प्रणव बिरादार उपसरपंच अश्विनीताई पाटील. काशिनाथ म्हेत्रे, शिवलिंग हिंडे,समीर शेख, गणेश भाईमले व अदीगावकरी उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.