औसेकारासाठी आनंदाची बातमी
एक आनंदाची बातमी..मागील 15 दिवसापासून आपल्या तालुक्यात एक ही कोरोना +ve रूग्ण नाही.. पण तालुक्यात लसीकरण टक्केवारी फक्त 62% आहे.. ती 100 टक्के करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.अशी विनंती...डॉ.आर.आर.शेख तालुका आरोग्य अधिकारी,औसा.यानी केली आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.