रामनाथ विद्यालयांमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा.

 रामनाथ विद्यालयांमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा..... 

---------------------------------------





आलमला :--- दिनांक 26.11.2021रोजी श्री रामनाथ विद्यालय आलमला येथे संविधान दिन साजरा करण्यात आला, या कार्यक्रमामध्ये भास्कर सूर्यवंशी यांनी संविधाना विषयी माहिती सांगून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री बिराजदार एल.पी. यांच्या हस्ते परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. कु.स्नेहा लोणारे या विद्यार्थिनीने संविधानाचे वाचन केले व विद्यार्थ्यांना शपथ दिली.. 

 या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व विद्यार्थी,  शिक्षक, प्राध्यापक व सर्व शिक्षकेतर कर्मचारी बांधव उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या