*भीषण अपघातात 4 लोक जागीच ठार
उस्मानाबाद शहर जवळ अपघात* अल्ताफ शेख प्रतिनिधी उस्मानाबाद आळणी फाटा येथे भीषण अपघातात 4 लोक जागीच ठार*उस्मानाबाद-उस्मानाबाद शहर जवळील आळणी फाटा येथे भीषण अपघातात 4 लोक जागीच ठार झाले असून कंटेनर व चारचाकी गाडीची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे . हा अपघात इतका भीषण होता की चारचाकी गाडीचा चकनाचूर झाला क्रिन चा साहाय्य ने चार चाकी गाडी कंटेनर मधून बाजूला काढण्यात आली आली . अपघातग्रस्त गाडी MH 24 AA 8055 मधील 2 महिला 2 पुरुष ठार झाले असून गाडी लातूर येथील आहे . पोलीस घटनास्थळी दाखलं झाले असून तपास व मदत कार्य सुरु आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.