महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष पदाचे उमेदवार शरण बसवराज पाटील यांनी भेट घेऊन घेतले माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराजजी पाटील चाकूरकर चे आशीर्वाद
आज लातूर येथील देवघर निवासस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री आदरणीय शिवराजजी पाटील चाकूरकर साहेबांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष पदाचे उमेदवार शरण बसवराज पाटील यांनी भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
साहेबांनी विविध राजकीय,सामाजिक विषयासह युवक काँग्रेसची संघटनात्मक निवडणुकीचा आढावा घेतला.
यावेळी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा.शैलेश पाटील चाकूरकर,मा.प्रा.बी.व्ही.मोतीपवळे सर,चिटणीस मा.बसवराज धाराशिवे,संतोष पाटील,योगेश राठोड यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.