मरहम सय्यद मुनीरअली खोजन यांच्या प्रथम पुण्यतिथी (बरसी) निमित्त वसीमभैय्या खोजन मित्रमंडळ आयोजित भव्य रक्तदान शिबीर आज

 मरहम सय्यद मुनीरअली खोजन

यांच्या प्रथम पुण्यतिथी (बरसी) निमित्त

वसीमभैय्या खोजन मित्रमंडळ

आयोजित

भव्य रक्तदान शिबीर




रविवार दिनांक २६ डिसेंबर २०२९ रोजी सकाळी १० ते सायं ५ पर्यंत


-:: कार्यक्रमाचे अध्यक्ष : मौलाना मोहंम्मद अमजदसाब सिद्दीकी (ता. अध्यक्ष जमियते उलमाए हिंद)


-: प्रमुख उपस्थिती


श्री. निखीलजी पिंगळे (पोलीस अधिकारी, लातूर)


श्री. मधुकरजी पवार (उपविभागीय पोलिस अधिकारी, औसा)


श्री. शंकरजी पटवारी (पोलिस निरीक्षक, औसा)


मौ. मोहंम्मद ईसराईल रशीदी (सदर जमियत उलमा-ए-हिन्द, लातूर)


मौ. सय्यद कलिमुल्लाह (सदर मजलीसे उलमा, औसा)


मौ. ईरफान सौदागर


(औसा शहर सदर, जमियत उलेमा हिंद)


अॅड. शाहनवाज पटेल (विदिज्ञ, औसा)

श्री. मनियार एफ.एच

 (क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी ग्रा. रुग्णालय, औसा)

श्री. भरतजी सुर्यवंशी (तहसीलदार, औसा)

श्री. राजेंद्र गिरी महाराज (मराठा समाज महंत औसा)

डॉ. आर. आर. शेख 

(ता. आरोग्य अधिकरी, औसा)

ॲड. मजहर शेख

(विदिज्ञ, औसा)

स्थळ :- आझाद चौक, निलंगा वेस, औसा

-:: 

या शिबिर मध्ये उपस्थित राहण्याचे आव्हान 

जमीरअली खोजन, ईनायतअली खोजन, बाबुअली खोजन,


अकबर भैय्या खोजन, शाकेरअली खोजन यांनी केले आहे 


आयोजक :- वसीमभैय्या खोजन मित्र मंडळ, औसा, 2

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या