लातुर रिपोर्टर कॅलेंडर 2022 चे प्रकाशन संपन्न

 लातुर रिपोर्टर कॅलेंडर 2022 चे प्रकाशन संपन्न




औसा मुख्तार मणियार

औसा- दर्पण दिनानिमित्त आज दिनांक 6 जानेवारी 2022 गुरुवार रोजी शासकीय विश्रामगृह औसा येथे  दर्पण दिनानिमित्त कार्यक्रमात  कार्यक्रमाचे औचित्य साधून लातुर रिपोर्टर कॅलेंडर  2022 चे प्रकाशन एम आई प्रमुख औसा सय्यद मुज़फ़्फ़र अली ईनामदार  मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन पत्रकार संजय सगरे, काशीनाथ सगरे, मं.मुस्लीम कबीर, जयपाल ठाकूर,मजहर पटेल,आसेफ पटेल, विनायक मोरे,एस ए काझी,मुख्तार मणियार,आदि पत्रकारांची उपस्थिती होती.यावेळी या कार्यक्रमाच्या शेवटी दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मानकरण्यात आले.या कार्यक्रमात एम आय एम चे हारुणखॉ पठाण,अजहर कुरेशी,आवेज अहेमद सिद्दिकी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कॅलेंडर 2022 चा प्रकाशन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या