श्रेय तुम्ही घ्या; आम्हाला रस्ता द्या एमआयएम

 श्रेय तुम्ही घ्या; आम्हाला रस्ता द्या एमआयएम


औसा,




सत्ता असूनही पाच वर्ष शांत बसायचे आणि निवडणुका आल्या की ओट बँकेवर डोळा ठेवून श्रेय घेण्यासाठी मोठमोठे फलक लावायचे. असे राजकारण औसा शहरात गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. हे शहरवासी पाहत आहेत. विकासात व विकासासाठी आम्हाला राजकारण करायचे नाही. आजही राज्यात आणि औशात तुमचीच सत्ता आहे. श्रेय तुम्ही घ्या आणि आम्हाला तिसऱ्या टप्यातील रखडलेला रस्ता द्या. असा टोला एमआयएमचे नेते मुझफरअली इनामदार यांनी पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांना लगावला आहे. शहरवासियांना


रस्ता शहराच्या विकासाला गती आणल्याचे मोठमोठे शहरातील निलंगा बेस ते बाजार टप्यातील कामाचे समिती व खाटिक गल्लीचा रस्ता गेल्या अनेक दिवसापासून खराब आहे. मुख्य रस्त्याच्या तिसच्या टप्यात शहरातील मोठी बाजारपेठ आहे. हा रस्ता खराब आहे. या रस्त्यावरून ये जा करण्यामुळे अनेकांचे मनके गेले. अनेक अपघात झाले. तरिही सत्ताधाऱ्यांनी लक्ष दिले नाही.


मिळावी. यासाठी शहरातील मुख्य रस्त्याचे काम तीन टप्यात करण्याचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी दोन टप्याचे काम पुर्ण झाले. तिसऱ्या टप्यासाठी २०१४ पासून मागणी व सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. गेल्या कांही दिवसापूर्वी शहराच्या विकासासाठी चार कोटीपेक्षा अधिकचा निधी पालिकेला मिळाला, तेव्हा आतातरी तिसऱ्या टप्याचे काम करा. अशी मागणी मुख्याधिकारी यांच्याकडे एमआयएमने केली तेव्हा हा निधी शहरातील विकासकामासाठी आला आहे. रस्त्याच्या कामासाठी वेगळा निधी लागतो असे उत्तर देण्यात आले. मात्र सत्तार्थायांनी पाच कोटी रूपयांचा विकासनिधी

फलक शहरात लावले. २८ डिसेंबर रोजी पालिकेची अखेरची बैठक झाली. यावेळी रखडलेल्या रस्त्याच्या कामाला पालिकेने मंजूरी द्यावी. अशी मागणी एमआयएमनेच केली होती. मागणी करून त्याचा पाठपुरावा केल्यानंतर मिळालेली मंजूरी घेऊन काम आम्हीच केलो. असे मोठे फलक लावून सत्ताधारी सांगत आहेत. सत्तेत ६० वर्षे तुम्हीच होतात. तर इतकी वर्ष मुख्य रस्ता रखडलाच कसा? असा सवाल एमआयएमचे इनामदार यांनी यावेळी उपस्थित केला. चढाओढीने आम्ही काम केले म्हणुन फलकं लावण्यापेक्षा विकासनिधी आणून काम करा. असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला

मंजूरी मिळाली की लाव फलक हे एकमेव काम करण्याची सवय आजची नाही तर यापूर्वी अनेकवेळा जनतेने पाहिले आहे. गेल्या सात आठ वर्षापासून मागणी व सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर मंजूर झालेल्या निम्न तेरणा धरणातून माकणी ते औंसा व शहरातील रखडलेल्या तिसर्या टप्पा 

शहराला कायमस्वरूपी पिण्याचे पाणी मिळावे यासाठी सर्वप्रथम एमआयएमने आवाज उठविला. तत्कालिन पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे यांना २८ एप्रिल २०१३ रोजी निवेदनाद्वारे

श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी मंडळी नगरपालिकेच्या अगाम १ निवडणुकीच्या तोडांवर शहरात फलकांची गर्दी करत आहेत. तुम्ही सर्वाधिक काळ सत्तेत आहात. परंतू प्रशासनाला जागे करण्याचे काम आम्ही वारंवार केले आहे.

मागणी केली होती. तात्काळ जीवन प्राधिकरण विभागाला माकणी धरणातून औसा शहराला कायमस्वरूपी करण्यासाठी पाणीपुरवठा दाखल प्रस्ताव करण्याचे आदेश दिले असल्याची नुसती माहिती न देता मुझफर अली इनामदार यांनी लेखी पुरावा समोर ठेवला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या