महाराष्ट्र एडवोकेट प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या चा सत्कार

महाराष्ट्र एडवोकेट प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या चा सत्कार










महाराष्ट्र एडवोकेट प्रीमियर लीग 2021 नाशिक येथे  संपन्न झालेल्या राज्य स्तरीय क्रिकेट स्पर्धेत लातूर जिल्हा वकील मंडळाच्या संघातुन औसा वकील मंडळाचे सन्माननीय सदस्य ॲड इरफान पटेल( सिकंदर पटेल)  ॲड शिवराज राजूरे, ॲड मजहर शेख यांनी सहभाग नोदवुन उत्कृष्ट प्रदर्शन केल्याबद्दल त्यांचा औसा वकील मंडळाचे अध्यक्ष ॲड श्रीधर जाधव यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या