देशोन्नती चे वार्ताहर असलम शेख यांना पुरस्कार जाहिर,
किनगाव प्रतिनिधि
अहमदपर तालुक्यातिल किनगाव येथिल दैनिक देशोन्नतीचे प्रतिनिधि असलम शेख यांना उदगीर तालुका संघाच्या वतीने दिला जाणारा शोधवर्ता गटातील द्वितिय पुरस्कार ` शासकीय विश्रामग्रहाची इमारत मृत अवस्थेत' या बातमिस जाहिर झाला आहे,स्वामी विवेकानंद महाविद्यालय वृत्तपत्र विद्या विभाग यांच्या वतीने रोख तिन हजार रुपए, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
मान्यवरांच्या हस्ते सदरील पुरस्काराचे वितरण होनार आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.