गुळखेडावाडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी
तालुक्यातील सर्वात मोठा 61फूट उंच ध्वज फडकविला
औसा प्रतिनिधी
-------------------------–---------
औसा तालुक्यातील गुळखेडा वाडी येथे दरवर्षी प्रमाणे मोठ्या थाटामाटात शिव जयंती साजरी करण्यात आली.गुळखेडावाडी जयंती महोत्सव समितीच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम
गुळखेडा वाडी येथील छत्रपती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला संदिपान शेळके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
यावेळी 61फुट उंचीचा ध्वज 15 फुट लांब 20फुट रुंद असा ध्वजाचेही उद्घाटन गावचे प्रतिष्ठित नागरिक सचिन गिराम यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संदिपान शेळके, टाका गावचे सरपंच बंडगर,गुळखेडा ग्रामपंचायत सरपंच पती बबन चेंडके, गावचे तंटामुक्ती अध्यक्ष नानासाहेब बेले,विनोद गोरे,अतुल शिंदे, विश्वजित शिंदे, गुळखेडा गावचे ग्रामपंचायत सदस्य भास्कर यादव, महालिंग गिराम, नानासाहेब भोसले, भास्कर भोसले, सुधीर भोसले, पप्पू गोरे,सुभाष सिरसले,प्रशांत यादव,पांचाळ विठ्ठल, महेश गिराम,काकासाहेब भोसले,दयानंद सिरसले,शेषेराव यादव, ,प्रल्हाद शिंदे,शिवाजी यादव,गोपाळ भोसले सुदामा भोसले,जनक भोसले,दिनकर भोसले बाळासाहेब भोसले,वसंत भोसले,महादेव यादव,,धनराज भोसले,विठ्ठल भोसले,लालासाहेब भोसले,सूरज सिरसले, पवन भोसले यांच्या सह गावातील सर्व लहान थोर शिवभक्त मंडळी उपस्थित होता.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.