*चूक कोणाची हिंदूंची की मुस्लिमांची?*
*निर्भीड पुरस्कार प्राप्त,जय महेश उद्योग समूहाचा 2018 चा माजलगाव सन्मान पुरस्कार प्राप्त पत्रकार उमेशकुमार जेथलिया यांचा हिजाब ला विरोध करणाऱ्या हिंदूंच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा,अतीशय परखड,निर्भीड व अभ्यासपूर्ण लेख प्रत्येक हिंदू व मुस्लिम यांनी वाचवा असा.*
*मुस्लिमांच्या हिजाब ला विरोध करण्यापूर्वी हिंदूंनी खालील प्रश्नच्या आधारे आत्मपरीक्षण करावे*
1)मुस्लिम घरात आज ही लहान असो की मोठे आपल्या आई वडिलांना अमी-अबू च म्हणतात आम्ही मात्र आई-बाबा ला 25 वर्षापूर्वी च तिलांजली देत पाश्चिमात्य संस्कृती चे अनुसरून करत ममी पपा बोलणे सुरू केले. *चूक आमची की मुस्लिमांची?*
2)शाळेतून आल्यावर मुस्लिम मुलं धार्मिक शिक्षण घेण्यासाठी मौलवी किंवा मदर्शा त जातात आम्ही आपसात भांडून आपल्याच संस्कृती व धर्मातील उणिवा काढत नाव ठेवत धार्मिक शिक्षण थोतांड म्हणत नाकारले मग सांगा *चूक आम्ही की मुस्लिम?*
3)मुस्लिम घरात पाहुणे आल्यानंतर लहान मुलं दुवा म्हणून दाखवतात आमची मुलं भगवद्गीतेचे अध्याय विसरले,श्लोक विसरले आई बाप च देवाला मानत नाहीत तर मुलं कुठून शुभ करोती म्हणतील मग सांगा *चूक आम्ही की मुस्लिम?*
4) मुस्लिम मुली-मुलं फेसबुक वर फार कमी दिसतात मुलं तरी थोडी फार दिसतात मुली तर 0 आहेत.हिंदू मुली ची फेसबुक वरची संख्या मुलांच्या पेक्षा जास्त आहेत.वरून रील /इंस्टा च्या नावाखाली सगळा नंगानाच..मग सांगा *चूक आम्ही की मुस्लिम?*
5) मुस्लिम लोक धर्माचे सर्व आचरण करतात हिंदूंना डोक्यावर टिळा काढण्याची लाज वाटते,मंदिरात फक्त पोरी दिसल्या तर जातोत मुस्लिम नित्य नियमाने नमाज अदा करतात *मग सांगा चूक आम्ही की मुस्लिम?*
6) मुस्लिम समाजात किती ही शिकला आणि श्रीमंत असला तरी सर्व धार्मिक विधी मन लावून करतात ,कसलाही अतिशयोक्ती पणा नाही मौलवी सांगतील तेवढेच ऐकणार चंगळवाद,दिखावा,बडेजाव पणा नाही,पैसा असला तरी माज नाही ;आम्ही मात्र आधुनिकता/थोतांड/हिंदू मूर्ख आहेत म्हणत सर्व धार्मिक विधींना नाकारले.पूर्वी आमच्या घरात मुंज/जावंळ/नामकरण आदी सर्व विधी होत ते सर्व बंद झाले काही ठिकाणी होतात तर तेथे ही उलट तपासणी करणारे नानाविध प्रश्न,किंवा प्रतिष्ठा म्हणून बडेजाव पणा म्हणून करणार मग *चूक कोण आम्ही हिंदू की मुस्लिम?*
7)हिंदूंची 15 वर्षाची मुलं हॉटेल मध्ये लपून सिगारेट/दारू/गांजा चे सेवन करतात आई-वडिलांनी ने मेहनत करून आणलेल्या पैशावर ,18 ते 30 वयोगटातील 70%मुलं सिगारेट,दारू च्या आहारी गेली आहेत मुस्लिम समाजात 90%मुलं व्यसनापासून दूर आहेत. अति मेहनत काम करणारी(मिस्त्री व इतर सोडता) लोक हे व्यसन करत असतील पण तेही प्रमाणात मग सांगा *चूक कोण हिंदू की मुस्लीम?*
8)मुस्लिम धर्मीय 12 वर्षाचा मुलगा शिक्षणात हुशार नसेल तर लगेच कामाला /उद्योग धंद्याला लागतो हिंदूंचा 30 वर्ष झाली तरी सरकारी नोकरी च्या नावाखाली तरी नाही तर स्वतःपुढारपण करण्यात पारावर सोशल मीडियावर असतो; बायको आणि आईला शेतात कापूस वेचायला पाठवतो मग सांगा *चूक कोण हिंदू की मुस्लिम?*
9)मुस्लिम धर्मात 18 व्या वर्षी मुलीचे लग्न होते आणि ती घर-संसारा त मन रमवते हिंदू मुलगी 28 ची झाली आता पर्यंत चार बॉय फ्रेंड बदलले तरी आई म्हणते "अजून लहान आहे ती,दुसऱ्याच्या पोरीचं बघा" मग सांगा *चूक कोण हिंदू की मुस्लिम?*
10)मुस्लिम धर्मीय किती ही श्रीमंत असले तरी कुटूंबसह हॉटेल मध्ये जेवण्यास आलेले बोटावर मोजण्या एवढे दिसतात हिंदू मुलगी लग्ना पूर्वी अट घालते "मला जीन्स घालून दर रविवारी हॉटेल मध्ये जेवू घालणार असेल तरच लग्न करणार" मला महिन्यात एकदा पुण्याला फिरायला घेऊन जावे लागेल तर मी लग्न करणार आज हॉटेल नुसते उघड्या नागड्या,पाठ दाखवणाऱ्या हिंदू मुली/महिला नी भरलेले दिसतात मग सांगा *चूक कोणाची आमची की मुस्लिमांची?*
11) मुस्लिम महिला लग्न झाले की खरेदी करण्या शिवाय घरा बाहेर पडत नाहीत हिंदू मुली/ महिलांनी कॉफी शॉप,बडे पार्टी, बीसी,कीटी पार्टीच्या नावाखाली नुसता हैदोस मांडला आहे.मग सांगा *चूक कोणाची आमची की मुस्लिमांची?*
12) आठवड्याला चार हिंदू मुली पळून गेल्या च्या केसेस missing च्या नावाखाली पोलीस ठाण्यात असतात पण मुस्लिम मुलगी पळून गेल्याची 10 वर्षात एखादी केस असते.मग सांगा *चूक कोणाची आमची का मुस्लिमांची?*
13) मुस्लिम कुटूंबाला 10बाय 10 च्या खोलीत समाधानाची झोप येते 40 बाय 60 च्या बंगल्यातील हिंदू कुटुंब मुलगा घरी आला नाही म्हणून रात्री 1 पर्यंत झोपत नाही शुद्धी वर आला तर बरं नाहीतर 1 च्या नंतर पण आई बापाला झोप येत नाही मग सांगा *चूक कोणाची हिंदूंची की मुस्लिमांची?*
14)प्रत्येक मुस्लिम कुटुंबात कुराण ग्रँथ आहे आणि तो नुसता पूजा करण्यासाठी नाहीतर आचरण करण्यासाठी आहे.आमच्या कुटूंबाला भगवद्गीता थोतांड वाटते,राम-कृष्ण काल्पनिक वाटतात,वेद व्यासांनी लिहिले म्हणून विरोध आहे.आचरण तर फार दूरची गोष्ट आहे.एखादा भगवद्गीता घरात आणतो ते ही श्री कृष्ण भगवद्गीते प्रमाणे वागला की नाही याची उलट तपासणी करून भगवद्गीता थोतांड आहे हे भाषणात सांगण्यासाठी मग सांगा मित्रानो *चूक कोणाची हिंदूंची की मुस्लिमांची?*
15)मुस्लिम धर्मीय महिलांचे योग्य वयात लग्न होते योग्य वयात नॉर्मल डिलिव्हरी ने मुलं जन्माला येतात मुलं ही धष्ट पुष्ट जन्म घेतात,स्वतःच आरोग्य जपतात हिंदूच्या मुली 25-30वर्षात लग्न करतात आणि नंतर दवाखान्याची भरती करून सीझर करतात,स्वतःच आरोग्य धोक्यात घालतात. मग सांगा *चूक कोणाची हिंदूंची का मुस्लिमांची?*
16) रात्री 2 वाजे पर्यंत गावाबाहेर चालू असलेल्या धाब्यावर हिंदूंची 18 ते 25 दरम्यानची पोरं वाढदिवस आणि पार्टी करत बसलेली दिसतात.पण मुस्लिम समाजातील 1%लोक ही धाब्यावर दिसत नाहीत.बर्थ डे हा विषयच मुस्लिम धर्मात नाही आणि आम्ही पाश्चिमात्य संस्कृती चे अनुकरण करत बर्थ डे वर लाखो खर्च करतोय मग सांगा *कोण चुकतोय हिंदू की मुस्लिम?*
17)आज हिजाब ला विरोध करण्यासाठी भगवा कपडा अंगावर घेऊ नका तर मुलीनी पूर्ण अंग झाकणारा हिंदू पेहराव घालावा म्हणून रस्त्यावर यावे लागेल बुरख्यात आहेत म्हणून मुस्लिम महिला सुरक्षित आहेत.त्या स्वतःहून हिजाब साठी पुढे येत आहेत आणि हिंदू मुली घरात जीन्स घालण्यासाठी भांडत आहेत मग सांगा *चूक कोणाची हिंदू ची की मुस्लिमांची?*
18) मुस्लिम महिला शहरात राहू की खेड्यात त्यांची सकाळ सकाळी 6 ला होते शहरातील हिंदू महिलांची सकाळ 8 च्या पुढे होते.आता तर लग्ना अगोदर सु-शिक्षित म्हणवून घेणारी हिंदू कन्या नवऱ्या कडील लोकांना सकाळी लवकर उठणार नाही अशी अट घालते.तिच्या काही काही अटी ऐकून तर कपाळावर मारून घ्यावे वाटते.मग सांगा *चूक कोण हिंदू की मुस्लिम?*
19)मुस्लिम महिला त्यांच्या लग्न समारंभस देखील समोर येत नाहीत एवढेच कशाला नवरी सुद्धा समोर येत नाही आणि हिंदू मुली व महिला,नवरदेव-नवरी रस्त्यावर बँड , डी जे समोर ,संगीत रजनी,हळदी च्या नावाखाली उघडी पाठ करून तमाशातील बाया सारखे अंग विक्षेप करत नाचत आहेत.मग सांगा *पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण करत आधुनिकतेच्या नावखाली आम्ही चुकतोय की धर्म गुरूच्या सांगण्यावरून आचरण करणारा मुस्लिम चुकतोय?*
20)मुस्लिमांनी गरजा कमी ठेवल्या म्हणून त्यांचे कुटुंब दिवसभर 200 रु कमवून पण समाधानी आहेत हिंदू 1000-500 कमवून पण त्याच्या गरजा पूर्ण होत नाही म्हणून दुःखी आहे मग सांगा मित्रानो *चूक कोणाची हिंदूंची की मुस्लिमांची?*
21)मुस्लिम धर्मीय लोकांनी आत्महत्या केल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही आणि हिंदूंचे 15 वर्षांपासून 70 वर्षापर्यंत चे धड धाकट माणसे बाया पोरांना वाऱ्यावर सोडून आत्महत्या करताना दिसतात मग *चूक कोण आहे हिंदू की मुस्लिम?*
22) मुस्लिम माणूस कर्ज घेऊन लग्न करत नाही,शेती करीत नाही,उद्योग ही कर्ज घेऊन करत नाही जे आहे जेवढे आहे त्यातच नेटाने काम करतो,मेहनत करतो कष्ट करतो आणि कमावलेला पैसा सरळ घरी घेऊन जातो.पत्याच्या क्लब वर,मटक्याच्या बुकी वर पैसे लावताना मुस्लिम माणूस दिसणार नाही आणि कर्ज बाजारी होऊन आत्महत्या ही करणार नाही. मग सांगा *चूक कोणाची हिंदूंची की मुस्लिमांची?*
23) मागील आठवडा भरात व्हॅलेंटाईन च्या नावाखाली रोज वेगवेगळे डे साजरा करताना मॉल,कॉफी शॉप मध्ये मुस्लिम मुलींची संख्या नसल्यात जमा होती तर लाखो हिंदू पोरी हाफ स्कर्ट मध्ये चेकाळल्या गत रोज नव्या बॉय फ्रेंड सोबत डे साजरा करत होत्या.मग सांगा *चूक कोणाची हिंदूंची की मुस्लिमाची?*
24)मुस्लीम मुलं किंवा मुली हे इतर धर्मीय मुली किंवा मुला सोबत फार कमी दिसतात त्याचे कारण म्हणजे घरच्या लोकांनी केलेल्या संस्करा पासून मुलगा ढळत नाही आणि हिंदू मुली-मुले यांची संगतच एवढी वाईट आहे की मागील 6 महिन्यात अनेक हिंदू तरुणांनी आपल्या आई वडिलांच्या हत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.मग सांगा *चूक कोण हिंदू की मुस्लिम?*
25)आज ही मुस्लिम मुली कुटूंबियाच्या धाकात असतात,मुस्लिम मुली कडे अँड्रॉईड मोबाईल दिसत नाही आणि हिंदू मुली अँड्रॉइड शिवाय जगूच शकत नाही.मोबाईल नाही दिला तर घरात मोठा भाऊ,आई वडील यांच्याशी अबोला..!मग सांगा *चूक कोणाची हिंदूंची की मुस्लिमाची?*
26)मुस्लिम धर्मीय मुलाना शालेय शिक्षण कमी देतील पण धार्मिक शिक्षणात कसर सोडत नाहीत.एखादा मुलगा शालेय-महाविद्यालयशिक्षणात वाया जात असल्याचे दिसले की त्यास लगेच जमात मध्ये पाठवून योग्य मार्गावर आणले जाते.किती तरी जणांचे आयुष्य सुधारलेले मी पाहिले आहे.मग सांगा *चूक कोणाची हिंदूंची की मुस्लिमाची?*
27)रस्त्यात कोठे पण काही अपघात घडला तर सर्वात पुढे मुस्लिम माणूस धावून येतो आपण मदत करू का नको हाच विचार करत बसतो,भितो.मग सांगा *चूक कोणाची हिंदूंची की मुस्लिमांची?*
मुस्लिमांना त्यांच्या धर्मानुसार आचरण करण्यास विरोध करण्या ऐवजी हिंदूंनी आपल्या धर्मानुसार आचरण करावे.हिंदू धर्म आणि धर्म ग्रँथ मान्य नसतील तर कुटुंब आणि परिवारातील वृद्ध आणि जेष्ठ माणसाच्या आदेशानुसार आचरण करावे.आधुनिकता,शिक्षणाचे ढोंग,छोकरी मिळण्याकरिता सरकारी नोकरी चा नाद आणि कसलेही मूल्य शिक्षण न देणाऱ्या आणि रोजगार उपलब्ध न करणाऱ्या भोंदू पदव्या (डीगऱ्या) मिळवण्याच्या मागे लागण्याऐवजी बाप जाद्याचा पारंपरिक व्यवसाय,शेती या कडे लक्ष देऊन,कष्ट करून गरजा कमी ठेवून जीवन जगण्यास शिकण्याची खरी गरज हिंदूंना आहे.योग्य वयात लग्न करून महिलांचे आरोग्य जपण्याची गरज हिंदूंना आहे.हिजाब मध्ये आपली मुलगी सुरक्षित ठेवण्याची गरज हिंदूंना सर्वात जास्त आहे.म्हणून देशाच्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थत एकाच रंगाचा युनिफॉम्(हिजाब सारखा)मुलींना असावा या मताचा मी आहे.
पूर्वीच्या काळात हिंदू महिलांना देखील पडदा पद्धत किंवा पदर पद्धत होती,आज ही राजस्थान मध्ये अस्तित्वात आहे. आजचा स्वैराचार पाहिला तर पदर पद्धतीचे समर्थनच करावे वाटते.
*मी हिजाब चे नुसते समर्थन करत नाही तर सर्व धर्मीय 12 वर्षा वरील सर्व मुलींना एकाच रंगात चेहरा व पूर्ण अंग झाकणारा हिजाब सारखा गणवेशच(युनिफॉर्म) कम्पलसरी करावा ही मागणी करतोय.*
@ *उमेशकुमार जेथलिया*,
माजलगाव जी बीड
9404022648*
हे फक्त विचारांना चालना देण्यासाठी इथे देत आहे...👏👏
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.