औसा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे, श्री.मुक्तेश्वर प्राथमिक विद्यामंदिर येथे सॅनिटायझर व मास्क वाटप
*औसा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे, श्री.मुक्तेश्वर प्राथमिक विद्यामंदिर येथे सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले , यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. संजयजी भालकिकर , सचिव श्री.अब्दुल हसिब शेख सोबत सर्व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.