आज भिमनगर औसा येथे माता रमाई जंयती साजरी

 आज भिमनगर औसा येथे माता रमाई जंयती साजरी










औसा प्रतिनिधी

औसा शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील भीमनगर येथील बौध्द विहार येथे माजी नगरसेविका तथा भाजप नेत्या कल्पना डांगे व मान्यवरांच्या हस्ते दि.7 फेब्रुवारी 2022 सोमवार रोजी तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या व रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.सामुहिक,त्रिशरण पंचशील घेण्यात आले. जंयती साजरी करण्यात आली.या प्रसंगी बप्पासाहेब बनसोडे,विकास कांबळे,नेताजी बनसोडे,,गितेश कांबळे,जीवन लोंढे,शिंदे अण्णा, गणेश बनसोडे, यशवंत बनसोडे, सोनाजी बनसोडे,रोहन बनसोडे,बाबा कांबळे,गंगाधर कांबळे, विकास क्षीरसागर,प्रसाद डांगे,शरद बनसोडे, सुमेध कांबळे,निलेश कांबळे, नितीन डोळसे आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या