येतगाव ता कडेगाव येथे शिवजयंती निमित्तानेआयोजित डॉ गजानन महाराज वाव्हळ याच्या कीर्तन चा परिसरातील ग्रामस्थ घेतला आस्वाद

 *सांगली जिल्हा प्रतिनिधी समीर तांबोळी*

*येतगाव ता कडेगाव येथे शिवजयंती निमित्तानेआयोजित डॉ गजानन महाराज वाव्हळ याच्या कीर्तन चा परिसरातील ग्रामस्थ घेतला आस्वाद*




श्री धर्मराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ तर्फे जर वर्षी शिवजयंती निमित्ताने सामाजिक भान ठेवून वेगवेगळ्या प्रकारची समाजभूमुख कार्यक्रम आयोजित करण्यात येतात  त्याचा आस्वाद परिसरातील लहान मोठया सह घेतात त्यातील एक कार्यक्रम आज सादर करण्यात आला या मध्ये प्रसिद्ध झी टॉकीज फेम प्रा डॉ गजानन महाराज वाव्हळ याचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते त्यांच्या कीर्तन चा आस्वाद कीर्तन प्रेमींनी मोठया संख्येने घेतला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या