लातूर/दयानंद शैक्षणिक संस्था, लातूर
कॉमर्स फाउंडेशन कार्यक्रम
मंडळाच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त, महाविद्यालय विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सुविधा देते.CA-फाउंडेशन | ICSI, नवी दिल्ली द्वारा आयोजित SOF'S-ICO करिअर बिल्डिंग कोर्स.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणून आम्ही विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासासह पुढील सुविधा देखील पुरवतो.स्मार्ट बोर्डसह ऑनलाइन-ऑफलाइन शिकवण्याची सुविधा. अभ्यासेतर उपक्रम. वाचन कक्ष सुविधा क्रीडा, NSS- राष्ट्रीय सेवा योजना, वसतिगृह सुविधा, व्यायामशाळा , सुसज्ज ग्रंथालय,SSC / CBSE / ICSE परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ११ वी व १२ वी या दोन वर्षांचा कॉमर्स फांऊडेशन प्रोग्राम (COMMERCE FOUNDATION PROGRAMME) दि. १० एप्रिल २०२२ रोजी प्रवेश परीक्षा (स्क्रिनिंग टेस्ट) आयोजित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी व प्रवेश फॉर्म भरण्यासाठी www.junior.dcomm.org या वेबसाईट वर ऑनलाईन प्रवेश फॉर्म दि. ०९ एप्रिल २०२२ पर्यंत भरून घ्यावा.अधिक महितीसाठी संपर्क : 9766459392, 9175076780, 7020273761,bi 9860640465, 9423719504 दयानंद शिक्षण संस्था कार्यालयामध्ये मध्ये ऑनलाईन व ऑफलाईन प्रवेश फॉर्म भरणे चालू आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.