भारताच्या अमृत महोत्सव निमित्त महाराष्ट्र राज्य हिंदी अकादमी व "आईडिया" - मुंबई चा नाटक ''शहीद भगत सिंग" प्रथमच सोलापूरात

 भारताच्या अमृत महोत्सव निमित्त

महाराष्ट्र राज्य हिंदी अकादमी व "आईडिया" - मुंबई चा नाटक

''शहीद भगत सिंग" प्रथमच सोलापूरात

▪️२३ मार्च ला  सायं ७ ला सादर होणार ▪️सर्वांसाठी खुला

 ▪️ मुजीब खान यांचे उपस्थित राहण्याचे आवाहन






"आजादी का अमृत महोत्सव" साजरा करीत असलेली महाराष्ट्र राज्य हिंदी अकादमी व मुजीब खान मुंबई ची

" आईडिया" यांच्या नाटय संस्थेच्या

संयुक्त विद्यमाने सोलापूरात प्रथमच "शहीद भगत सिंग" हा नाटक हुतात्मा स्मृती मंदिर येथे सायंकाळी ७ वाजता

सादर होणार आहे, सोलापूरचे शहर पोलीस आयुक्त मा. हरिष बैजलजी यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करुन कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे

राष्ट्रीय स्तरावरील नाटय लेखनचे अनेक पारितोषिक मिळविणारे नाटय लेखक , ज्येष्ठ साहित्यिक काजी मुश्ताक अहमद यांच्या " शहीद भगतसिंग" ला लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नांव नोंदविलेले  दिग्दर्शक , नाटककार, मुजीब खान मुंबई यांच्या दिग्दर्शना खाली सादर होणार आहे व मुंबईचे प्रसिद्ध कलाकार आपली कला दाखवतील

तरी सर्वानी  ह्माचा लाभ घ्यावा , व मोठया संख्येने उपस्थित राहून कलाकारांचे कौतुक करावे , असे आवाहन महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी व आईडिया चे मुजीब खान यांनी केले आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या