*प्रतिनिधी समीर तांबोळी*
*खेराडेवांगी ता कडेगाव येथे तुकाराम महाराज यांच्या बिजोउत्सवा निमित्ताने संत तुकाराम महाराज प्रतिमेवर पुष्पवृष्टी चा कार्यक्रम उत्साह संपन्न झाला*
संत तुकाराम महाराज सार्वजनिक सेवा ट्रस्ट च्या वतीने जरवर्षे तुकाराम महाराज बीज साजरी करण्यात येत कोरोना काळात सर्व यात्रा बंद असल्याने हा बिजोउत्स खंडित झाला होता यावर्षी मात्र मोठया प्रमाणात साजरा करण्यात आला या बिजोउत्स ची सुरवात ज्ञानेश्वरी अखंड हरिनाम व पारायण सोहळ्याने झाली होती या सप्ताह दरम्यानअनेक नामांकित कीर्तन कराचे कीर्तन सेवा संपन्न झाली हभप हणमंत वडगांव कर ,अभिजित महाराज उपाळे कर,संस्था न महाराज सूर्यवंशी, सतीश झेंडे तडसर,संतोष ढा ने निनाम पाढळी,ज्ञानेश्वर महाराज लोणी याची कीर्तन झालं तर वेदांतचार्य कृष्णा नंद शास्त्री महाराज यांच्या काल्याच्या किर्तनानी सप्ताहाची सांगता करण्यात आली तर कीर्तनाच्या नंतर पुष्पवृष्टी करण्यात आली
त्यानंतर महाप्रसाद चे आयोजन केले होते त्या अगोदर शनिवारी संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेची रथा तुन भव्य मिरवणूक काढण्यात आली होती त्यात महिलांची उपस्थिती मोठया प्रमाणावर होती
*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.