जुन्या भांडणाची कुरापत काडून परमेश्वर सूर्यवंशी चा काटीने मारून मोडला पाय

 .जुन्या भांडणाची कुरापत काडून परमेश्वर सूर्यवंशी चा काटीने मारून मोडला पाय





【प्रताप संभाजी सूर्यवंशी व तातेराव गणपती शिंगारे यांचेवर भादंस नुसार ३२५,३२३,५०४,५०६,३४ ,नुसार गुन्हा दाखल असतानाही  शहजानी औराद पोलीस याना अटक का ?करत नाही असे परमेश्वर सुर्यवंशी सह  समाजाला पडला प्रश?????】


प्रतिनिधी


निलंगा तालुक्यातील कलमुगळी गावात 

जुन्या भांडणाची कुरापत काडून परमेश्वर सूर्यवंशी याला चावी बदल काय बोलत होतास म्हणत जबर मारहाण 

करून उजवा पाय केला फ्रॅक्चर सध्या परमेश्वर हे लातूर येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल आहेत

आरोपीने  अनेकदा मला जिवेमारण्याची धमकी ही दिलेली आहे यांचे पासून माझ्या जीवाला धोका आहे  माझ्या जीवाचे  बरे वाईट झाल्यास  तातेराव गणपती शिंगारे व प्रताप संभाजी सूर्यवंशी या दोन आरोपीना जबाबदार धरावे

  आरोपी विरोधात शाहजानी औराद पोलिसात गुन्हा दाखल असताना ही  आरोपी मात्र मोकाट फिरत आहेत म्हणून  मा पोलीस अधीक्षक लातूर याना निवेदना द्वारे कळवण्यात आले आहे तरी  मा पोलीस अधीक्षक लातूर यांनी आरोपीला तात्काळ अटक करणे संदर्भात संबंधित पोलीस स्टेशनला कळवावे  व आरोपींना कडक शासन  करावे  असे परमेश्वर सूर्यवंशी  प्रसार माध्यमशी बोलताना म्हणाले म्हणाले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या