ज्या नरकातून काढले तिकडे परत जाऊ नका -राजरत्न आंबेडकर

 ज्या नरकातून काढले तिकडे परत जाऊ नका

-राजरत्न आंबेडकर





औसा-हजारो वर्षे ज्या चिखलात,नरकात राहत होता त्या मधून बाहेर काढण्याचे काम "बुद्ध आणि त्यांचा धम्म" या सर्वश्रेष्ठ मानवतावादी धर्मग्रंथातून सकल मानवजातीला स्वर्गाचा दरवाजा दाखविला आहे त्याप्रमाणेच तुम्ही या चिखलातून घाणीतून निघून बुद्ध आणि त्यांचा धम्म या धर्मग्रंथाचे आचरण करून आपले जीवन व्यतीत करा असेही यावेळी राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले तर संविधानाच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनानो संविधानाचा वापर करून संविधानाच्या प्रमाणे आचरण करा असे किल्लारी येथील विशाल बौद्ध धम्म परिषदेच्या दरम्यान मार्गदर्शन करताना राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले.

या देशातील जाती व्यवस्था उलथून टाकण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानाच्या आधारे न्याय,समता,स्वातंत्र्य, बंधुत्व यांची सांगड घालून जीवन जगण्याचा मार्ग आणि स्वतंत्र हक्क संपूर्ण मानवजातीला दिला आहे असेही ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या