📕📗 जागतिक कविता दिनानिमित्त....
आपल्या सेवेत एक कविता
.
📕📗📙📕📗📙📙📗🟥
दुसर्या विषयी तुम्ही बोलत असाल
समोर एक आरसा ठेवायला हवे!
तू कोण? मी कोण ?
असा प्रश्न पडत असेल तर
आरसात स्वत: ला बघायला हवे
दुसर्यानां नांव ठेवत असाल
स्वतः ला मोठा समजत असाल
तर
स्वतः ची "लायकी" तपासायला हवी
नाद कुठला ठेऊ नये , किंवा करू नये
स्वतः स्वतः ची गफलत करू नये
अय्यूब चा हा सल्ला आहे सर्वाना
स्वतःला तपासून पहायला हवे!
खरं काय आहे ? खोटं काय आहे ?
परमेश्वर हे सर्व बघतच आहे ,
हे कां विसरता तुम्ही...!
🟧 अय्यूब अहमद नल्लामंदू
५४६ साखर पेठ , सोलापूर
🟩🟧🟥🟩🟧🟥🟩🟧🟥
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.