महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या 'उपाध्यक्ष'पदी "मा.श्री.शरणजी बसवराजजी पाटील" साहेब यांची निवड झाल्याबद्दल 'तालिकोटे परिवार, काटगाव' यांच्यावतीने त्यांच्या मुरूम येथील निवासस्थानी त्यांचा सत्कार करण्यात आला

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या 'उपाध्यक्ष'पदी "मा.श्री.शरणजी बसवराजजी पाटील" साहेब यांची निवड झाल्याबद्दल 'तालिकोटे परिवार, काटगाव' यांच्यावतीने त्यांच्या मुरूम येथील निवासस्थानी त्यांचा सत्कार करण्यात आला आणि लग्न समारंभाचे निमंत्रण देण्यात आले. यावेळी परिवारातील सदस्याव्यतिरिक्त मा. शरणजी पाटील साहेबांचे आजोबा स्व. माधवराव पाटील साहेब यांचे जवळचे विश्वासु, सहकारी मित्र आणि आमचे आजोबा "आदरणीय सलिम जमादार" इब्राहिब तालिकोटे इस्माईल तालिकोटे शहबाज तालिकोटे मित्र जमीर घाटवाले, राजु मुल्ला, साहेबांचे स्वीय सहाय्यक अय्यूब पटेल वाजिद पटेल महेश पाटील आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या