ज्येष्ठ नागरिक संघ लातूर च्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
लातूर :
सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षा मायाबाई कुलकर्णी यांनी पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरवात करणयात अली
तदनंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी अनेक महिलांनी कर्तृत्ववान महिलांच्या जीवनावर प्रकाश टाकला तर
मायाबाई कुलकर्णी यांनी जागतिक महिला दिनाच्या व्यासपीठावर बोलत असताना म्हणल्या की ज्या दिवशी स्त्री भ्रूण हत्या थांबेल, स्त्रियांवरील बलात्कार ज्यादिवशी थांबतील, स्त्रियांची छेड छाड ज्या दिवशी थांबेल त्या दिवशी खरा महिला दिन असेल असे म्हणत महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या त्यावेळी शकुंतला यादव,अध्यक्ष दक्षिण मराठवाडा विभाग डॉ बी आर पाटील अध्यक्ष जेष्ट नागरिक संघ लातूर आर बी जोशी सचिव जेष्ठ नागरिक संघ लातुर प्रकाश घादगिने, काशिनाथ सलगर वसंत बेंडे, शाहजी घाडगे, रमेश भोयरे कर ,प्रकाश नीला डॉ भास्कर बोरगावकर , आदी जण जनसंख्याने महिला कार्यक्रमाला उपस्थित होत्या
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.