महिला आर्थिक विकास महामंडळ, लातूर मार्गदर्शित झाशीची राणी लोकसंचलित साधन केंद्र, औसा तर्फे उटी या गावात महिला दीनानिमित्त आर्थिक साक्षरता कार्यक्रम
महिला आर्थिक विकास महामंडळ, लातूर मार्गदर्शित झाशीची राणी लोकसंचलित साधन केंद्र, औसा तर्फे उटी या गावात महिला दीनानिमित्त आर्थिक साक्षरता कार्यक्रमात मान्देशी फोंडेशन च्या गायत्री वाघमारे, प्राजक्ता शेळके मॅडम, प्रदीप गुडसूळकर, अमोल सर यांनी मार्गदर्शन केले, तसेच उद्योजक्ता जाणीव जागृती प्रशिक्षण तुन महिलांना मांदेशीच्या विविध प्रशिक्षण ची माहिती दिली तसेच.
Vo बैठकीत महिलांना व्यवस्थापक मंगल वाघचौरे यांनी नवतेजस्विनी व सब प्रोजेकट बाबत मार्गदर्शन करून माविम मित्रमंडळ, युवामंडळ, vo स्वबळावर उभा करणे बाबत मार्गदर्शन करून बँक लिंकेज, deliqency, HB तपासणी, परसबाग सेवाशुल्क बाबत मार्गदर्शन करून अन्नप्रक्रिया उद्योगाबाबत व प्रस्ताव करणे बाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी महिलाविकासाकरिता उद्योगावर भर द्या असे आव्हान करण्यात आले.
यावेळी सह्योगीनी कल्पना काजळे यांनी सूत्रसंचलन कल्पना काजळे, CRP मुक्ता कांबळे, ग्रामपंचायत सदस्य सारिका कांबळे, कार्यकारिणी सारिका घोडके, व्ही. ओ सचिव कौशल्य भोजने, अरेफुन तांबोळी यांनी सहकार्य केले
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.