बुधोडा येथे जागतिक महिला दिन साजरा
औसा तालुक्यातील बुधोडा येथील जागतिक महिला दिन उत्सहात साजरा करण्यात आला. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि,लातूर जागतिक महिला दिनानिमित्त महिला बचत गट मेळावा घेण्यात आला. महिला दिनानिमित्त बचत गटांना तीन लाखापर्यंत कर्ज वाटप करण्यात आले.यावेळी स्वयंप्रभा पाटील म्हणाले बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी, आत्मनिर्भर बनण्यासाठी धडपड करीत आहेत. अशा महिलांच्या समस्या जाणून त्या समस्या अडचणींवर मात करत उद्योग व्यवसाय क्षेत्रातही महिलांनी उंच भरारी घ्यावी यासाठी अनेकांनी मोठं योगदान दिलं आहे,जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा ,यावेळी प्रमुख स्वयंप्रभा पाटील हिप्परसोगा लातूर जिल्हा बँक संचालीका, सपना ताई किसवे लातूर जिल्हा बँक संचालिका, अनिताताई केंद्रे संचालिका लातूर जिल्हा बँक,शेळके मॅडम लातूर जिल्हा बँक संचालिका,यावेळी जनसंख्याने महिला कार्यक्रमाला आदी उपस्थित ...
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.