शिरीन गार्डन हॉसिंग सोसायटी* *लिमिटेड औंध मध्ये होळी सण* *उत्साहात साजरा*

 *शिरीन गार्डन हॉसिंग सोसायटी* *लिमिटेड औंध मध्ये  होळी सण* *उत्साहात साजरा*






*पुणे प्रतिनिधी*


होळी सण हा सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो 

परंतु गेली दोन वर्षे झाले कोरोना मुळे समाजातील अनेक सण उत्सव ,लग्न समारंभ, सभा आदी कार्यक्रमावर  शासनाने बंधन घालून दिल्याने , कार्यक्रम करता आले नाहीत ,पण  यावर्षी कुठे शासनाने घालून दिलेल्या नियमाच्या अधीन राहून सण उत्सव साजरे केले जात आहे,त्यात होळी हा सर्वत्र साजरा केला गेला ,

होळी सणाला पारंपरिक पद्धतीने शिरीन गार्डन औंध मधील महीलानी पुरणपोळी चे नैवेद्य दाखवून मनोभावे पूजन करण्यात आले,व सर्व महिलांनी 

कोरोना  निघून जावा  जण सामान्यच जण जीवन सुरळीत चालावे ,सर्व जनता आता या संसर्गजन्य कोरोनातून मुक्त व्हावी असे म्हणत होळीचे पूजन सर्व महिलांनी  करून एकमेकांना गोड गोड  मिठाईचे वाटप करून मोठ्या उत्साहात शिरीन गार्डन  मध्ये होळी साजरी करण्यात  आली  होळीच्या व धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा  होळी सण साजरा करण्यात आला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या