मन्नाथपुर ( गव्हान् ) येथील कित्येक दिवसा पासून पेंडिंग असलेला मुस्लिम कबरस्तान कंपाउंड वाल चे काम सुरु

 

निलंगा तलुक़ा येथील 

मन्नाथपुर ( गव्हान् ) येथील कित्येक दिवसा पासून पेंडिंग असलेला मुस्लिम कबरस्तान कंपाउंड वाल चे काम सुरु आहे,






निलंगा असद देशमुख 

कामा ची पहाणी करण्या साठी सरपंच बबन दिलीपराव बिराजदार, माजी सरपंच ज़ाकिर जब्बार पटेल, जावेद जब्बार मियाँ देशमुख, इलाही कासिम शेखा, व तानाजी हनमंत साकोळे आदि उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या