पोस्टमन भगवान शिंदे यांचे निधन

 पोस्टमन भगवान शिंदे यांचे निधन




 औसा प्रतिनिधी औसा येईल कर्तव्यदक्ष पोस्टमन भगवान लक्ष्मण शिंदे वय सत्तावन्न वर्षे यांचे शुक्रवार दिनांक आठ एप्रिल रोजी सकाळी दहाच्या सुमारास ड्युटीवर असताना अचानक चक्कर येऊन दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी एक विवाहित मुलगी एक मुलगा व सून असा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर औसा येथे शुक्रवारी सायंकाळी सहा तीस च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यविधीसाठी समाजबांधव नातेवाईक उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या