गुराप्पा हलमडगे यांचे निधन

 गुराप्पा हलमडगे यांचे निधन




औसा -दि.१०

येणेगुर ता. उमरगा येथील सामाजीक कार्यकर्ते  गुराप्पा बसप्पा हलमडगे (वय 82 वर्ष)   यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. 

त्यांच्या पश्चात पत्नी , २ मुले १ मुलगी सुना , नातवंडे असा परिवार आहे. 

औसा येथील विरभद्रेश्वर विद्यालय येथील सहशिक्षक चंद्रशेखर हलमडगे यांचे ते वडील होते. त्याचबरोबर सिध्देश्वर प्राथमिक शाळा औसा येथील श्रीमती निलावती चंद्रशेखर हलमडगे यांचे ते सासरे होते.

औसा येथे त्यांचेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंसकार करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या