राज्य स्तरीय पुरस्कार मिळाल्या बदल बेरीया , सय्यद, शेख यांचा सत्कार उर्दू-मराठी साहित्य सांस्कृतिक सेवा मंडळ चा उपक्रम




राज्य स्तरीय पुरस्कार मिळाल्या बदल

 बेरीया , सय्यद, शेख यांचा सत्कार

 उर्दू-मराठी साहित्य  सांस्कृतिक 

     सेवा मंडळ चा उपक्रम 










सोलापूर - महाराष्ट्र राज्य उर्दू  साहित्य परिषदचेच्या वतीने उर्दूची सेवा केल्या बदल व अॅङ यु. एन बेरीया यांना ''उर्दू-अदब पुरस्कार " तर सय्यद मुहाफीज  इक्बाल यांना '' उत्कृष्ट उर्दू डिझाईन ले - आऊट" तर आदर्श प्राध्यक म्हणून डॉं गौस शेख यांना जाहिर झाल्या  बदल  उर्दू-मराठी साहित्य सांस्कृतिक सेवा मंडळच्या वतीने प्राचार्य इ. जा तांबोळी व प्राचार्य शकील शेख यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला

या वेळी उर्दू-मराठी साहित्य परिषदचे उपाध्यक्ष अय्यूब नल्लामंदू , ग्रंथपाल संघटनेचे जाफर बांगी , इंडियन युथ असोसिएशनचे मजहर अल्लोळी , मुस्लिम मराठी साहित्य परिषदचे प्राचार्य शकील शेख , अबुबकर नल्लामंदू , एक्ट ग्रुपचे इक्बाल सय्यद , आदि उपस्थित राहून  

आपले मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा व्यक्त केल्या 

सुत्र संचलन अय्यूब नल्लामंदू यांनी केले  तर आभार जाफर बांगी यांनी मानले 🔳🔳

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या