राम राजे जोगदंड यांचे दुःखद निधन

 राम राजे जोगदंड यांचे दुःखद निधन





औसा प्रतिनिधी

औसा तालुक्यातील याकतपूर येथील रामराजे हरिभाऊ जोगदंड वय 67 वर्ष यांचे शनिवार दिनांक चार जून दोन हजार बावीस रोजी अल्पशा आजाराने मुंबई येथे दुःखद निधन झाले

त्यांच्या पश्चात तीन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे रामराजे जोगदंड यांचा पार्थिवावर दिनांक पाच जून रोजी सकाळी दहा वाजता याकतपूर ता औसा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या