गोविंद भाऊ जाधव एक निस्वार्थ सच्चा सेवक नगर सेवक

 गोविंद भाऊ जाधव एक निस्वार्थ सच्चा सेवक नगर सेवक





खरचं आपल्या स्वभावताली आजु बाजुस असे अनेक छोटे मोठे कार्यकर्ते नेते आपन पाहत असतो जे थोडयाफार कामाचे श्रेय घेवून चमकूगीर करतात रात्रदिवस सोशल मिडिया वर वर्तमान पत्रात बातम्या टाकून आपल्या कामाचा टेबां मिरवतात पाच वर्षांत अनेकांना अभिमान वाटावा असे अनेक कामे करणारे गोविंद भाऊ आपल्या कामाशी नेहमी प्रमाणिक वार्डातील कामे नाही तर शहरातील कोणत्याही व्यक्ती चे काम भाऊ समोर आले कि भाऊ ते काम यशस्वी पार पाडल्या शिवाय स्वस्थ बसत नाही राशन चे काम ओळखपत्राचे काम मतदानयादि मध्ये नाव समाविष्ट करण्याचे काम शासकीय खाजगी अडचणी जो गोविंद भाऊ कडे घेऊन जातो तो काम झालेच समझा भाऊनी कालपरवा कार्यालय सुरु केले यापूर्वी भाऊची गाडीच कार्यालय हाथ दाखवा गाडी थांबवा टुविल्हर वर फिरता फिरता सर्व कागदपत्रे अर्ज भाऊ भेटतील तेथेच स्विकारतात काम पूर्ण करण्याची शाश्वती देवून त्याकामाचा पाठपुरावा लेगेच सुरु 

नेहमी तेजोमय चेहरा एक मिश्किल स्मिथ हास्य भाऊ ला पाहताक्षणी एक आपलेपणा जाणवतो कधी उठतात कि कोनजानो कुठल्याही समारंभात कार्यक्रमात सहभागी प्रत्येकाच्या सुखात नंतर पण दुखात सर्वात आधी मैय्यत असो कि अंतिम संस्कार भाऊ बिलकूल हाजिर रात्री अपरात्री गावी परगावी धावपळ करुन उपस्थित सोबत अविनाश जी टिके सर गजेंद्र शिंदे साब किवां सावळकर एक पक्कि प्रमाणिक टिम 

पैगंबर वासी एन बि शेख साहेबाच्या तालीमीत घडलेले गोविंद भाऊ आज अफसर बाबा साहेबाच्या आदेशानुसार मन लावून काम करणारे मानपान याचा कधीही विचार नाही कोणत्याही वार्डातली व्यक्ती आली कि कुठले कोन हे प्रश्न नाही आधी काम आणि विषेश स्वतः चा चहा पाजून काम कसलाही मोबदला न घेता जाती पाती चा विषयच नाही फक्त माणुसकी मोठ्याना आदरपूर्वक बोलत छोट्या व समवयस्क मित्रांना मजाक मसकरी आपुलकी जिव्हाळा वाटावा बस डेपो समोरुन चाललो  म्हटले कि गोविंद भाऊ बरोबर हक्काने बोलणार हाक देणार खरचं एक दिलखुलास व्यक्ती साठी माझ्या चार ओळती त्याचें व्यक्तीमत्व सामावणारा नाही तरीही एक प्रयत्न आणी दुआ

हंसते रहो आप लाखों के बिच जैसे रौशन है चांद तारों के बिच

इस बार बहोत लिड के साथ कामयाबी आप के कदमों में हो अल्लाह आप को और ज्यादा सेहत इज्ज़त अताफरमाऐ आमिन सुम्मा आमिन🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

जन्मदिन🎂🎉 कि लाखो मुबारक़ बाद 



मजहर पटेल अलमलेकर 

8180810768

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या